About Us

| |

नमस्कार काव्यरसिकांनो..
मी गणेश शिंदे..मनातल्या भावना वेड्यावाकड्या रितीने कागदावर झिरपवण्याचा प्रयत्न करतोय..निशिगंध. या प्रतिकात्मक नावाने !! बघुयात आपण
मायबाप रसिकांच्या मनात जागा मिळते की नाही ? आपल्या अमुल्य प्रतिक्रिया खचितच माझे मनोबल वाढवण्यास आणी चुका सुधारण्यास मदत करतील..
आणि हो ब्लॉगवरील साहीत्य कॉपी -पेस्ट करा पण माझ्या नावासह..!!आपण मला nishigandh98@gmail.com किंवा माझ्या भ्रमनध्वनी +९१९९७५७६७५३७ वर आपल्या प्रतिक्रीया कळवु शकता..ब्लॉग भेटीसाठी आभार!